आमच्याविषयी

नाशिक अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशन [नाडा-७०] ही संस्था दि.१९७० साली स्थापन झाली असून ही संस्था धर्मदाय आयुक्‍त यांचेकडे ट्रस्ट डिड अ‍ॅक्ट व सोसायटी अ‍ॅक्टमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. नाडा या संस्थेच कार्यक्षेत्र नाशिक जिल्हा आहे.

अधिक माहिती >>

संचालक मंडळ

नाडा – ७० ह्या संस्थेचे पदाधिकारी सातत्याने संस्था व संस्था सदस्य तसेच शेतकरी बांधवांच्या हिताचे उपक्रम राबविण्यात सतत प्रयत्नशील असतात. सदस्य, ग्राहक, व सरकारी योजना यातील दुवा बनून संस्थेला अग्रेसर ठेवण्यात यांचे मोलाचे योगदान आहे.

अधिक माहिती >>

सुविधा

नाडा कर्यालयातून सभासदांना पुरविल्या जणाऱ्या सुविधा

बियाणे किटकनाशके रासायनिक खते नवीन परवाना व नुतनीकरण, प्रो.प्रा. बदल,जागेत बदल, गोडावून समावेश,जादा उगमप्रमाणपत्र मंजुरी तसेच शासकीय फी माहिती

अधिक माहिती >>

नाडा कर्यालयातून सभासदांना पुरविल्या जणाऱ्या सुविधा

बियाणे किटकनाशके रासयनिक खते कायदे विषयक थोडक्यात माहिती.परवाना व कृषिविषयक मार्गदर्शन. गोडावून बाबत माहिती. स्टॉक रजिस्टर

अधिक माहिती >>

नाडा कर्यालयातून सभासदांना पुरविल्या जणाऱ्या सुविधा

नाशिक जिल्ह्‍यातील बियाणे, किटकनाशके, रा.खते मुख्य वितरकाच्या दुकानाचे नाव, पत्‍ता, मो.नं. तालुका निहाय पिकनिहाय क्षेत्र

अधिक माहिती >>

नाडा कर्यालयातून सभासदांना पुरविल्या जणाऱ्या सुविधा

परवाना व कृषिविषयक मार्गदर्शन.तालुका निहाय पिकनिहाय क्षेत्र.मागील तीन वर्षाचा पाऊस.शासनाचे महत्वाचे निर्णय व परिपत्रक

अधिक माहिती >>

सदस्य सूची

नांव : अंकुर एग्रो एजन्सीज

पत्ता : एम. जी रोड, गाडेकर बिल्डींग, पोलिस चौकी समोर, देवळालीगाव, नाशिकरोड

मोबाईल नं :+९१-९८२२८१९७४४

ईमेल :testmail@gmail.com

लायसन नं :xxxxxxxx

अधिक माहिती >>

थकबाकीदार सूची

नांव :अतुल नाईक

पत्ता :फ्लॅट न.३, गोदावरी सोसायटी,जेंल रोड-९,नाशिक

मोबाईल नं :+९१-९९९९९९९९९९९९

ईमेल :pravinshelar@gmail.com

लायसन नं :xxxxxxxx

अधिक माहिती >>

परवाना नुतनीकरण

नाडा ही महाराष्‍ट्रातील ऐकमेव असोसिऐशन आहे की हस्त संस्थेमार्फत जि.प.कृषि विभागाने दिलेल्या नमुन्याचे अभिलेक स्टॉक रजिस्टर व मासिक अहवाल विक्रेत्यांना वाजवी दरात विक्रीकेली जाते

अधिक माहिती >>

@copyright 2015 all rights reserved | design & developed by Xposure Infotech